मार्केट

उपबाजार आवार, धानोरा

उपबाजार आवार धानोरा येथे 2 गोदाम असून त्यांची साठवणूक क्षमता 300 मे. टन आहे. सदर गोदामाचा वापर शासकीय हमीभाव खरेदी योजने अंतर्गत शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीसाठी केला जातो. बाजार समितीचा उत्पन्न मागील 3 वर्षापासून 1 कोटी पेक्षा जास्त असल्यामुळे बाजार समिती अ वर्ग वारी मध्ये आहे.

मुख्य बाजार, गडचिरोली

बाजार समिती गडचिरोली येथे सन 1995-96 पासून आजतागायत शेतमाल तारण कर्ज योजना स्वनिधीतुन राबवल्या जाते सन 2025-26 मध्ये बाजार समितीने रुपये 9,40,800/- शेतकरी संख्या :- 09 यांना वितरीत केलेले आहे. बाजार समिती गडचिरोली कडे मुख्यालय गडचिरोली येथे 4 गोदाम असून त्याची क्षमता 2000 मे.टन आहे.

उपवर्ग